“जर तुमचा बिझनेस इंटरनेटवर नसेल तर तो आउट ऑफ बिझनेस झाला समजा"
- बिल गेट्स
Digital Marketing Marathi

पूर्वी लोक घरोघरी जाऊन आपल्या प्रॉडक्ट बद्दल लोकांना सांगत. सध्याच्या काळात ही पद्धत वापरणे खूपच अवघड नाही तर अशक्य आहे कारण यात वेळ आणि पैसा दोघांचीही नासाडी होते. यालाच उत्तम पर्याय म्हणजे डिजिटल मार्केटिंग.

डिजिटल मार्केटिंग चा वापर करून उद्योजकाला कमीत कमी वेळेत व कमी खर्चामध्ये आपल्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचत येते. जिथे आपला ग्राहक वर्ग जास्त आहे तिथे आपल्या प्रॉडक्ट व सेवेची जाहिरात करणे डिजिटल मार्केटिंगमार्फत सोपे होते. 

इंटरनेटपूर्वी जो ग्राहक टेलिव्हिजन, रेडिओवर असायचा तो आता एकाच ठिकाणी असतो आणि ते म्हणजे सोशल मीडिया आणि इंटरनेट.

हॉटेल/रिसॉर्ट, हार्डवेअर, रियल इस्टेट, विविध कन्सल्टांट, डॉक्टर, दवाखाने, कपड्याचे व्यापारी, ज्वेलर्स, ब्युटी पार्लर्स, फायनान्स सर्व्हिसेस, वाहन विक्रेते, मोबाईल विक्रेते, इलेक्ट्रॉनिक दुकाने अशा असांख्य उद्योग करणाऱ्या सवाांना उद्योगवाढीसाठी फायदेशीर ठरणारी आधुनिक जाहिरात प्रणाली.

ज्यांच्याकडे इंटरनेट आणि स्मार्टफोन आहे अशा ग्राहकांना आपली जाहिरात दिसणार. कोणतेही स्पॅम किंवा फेक जाहिरात स्वीकारल्या जात नाहीत.

आपल्याला ज्या भागात जाहिरात प्रदर्शित करायची आहे त्या भागातल्या लोकांना ती जाहिरात दिसणार. इच्छुक ग्राहक आपल्याला कॉल किंवा व्हाट्सऍपद्वारे सहजरित्या संपर्क करेल. ५ कि.मी. ते ५० कि.मी. पर्यंत ग्राहकांना जाहिरात दाखवू शकतो किंवा संपूर्ण राज्यात अथवा देशात तसेच परदेशातसुद्धा जाहिरात दाखवणे शक्य.

आम्ही पुढील सर्व्हिसेस देतो:

SEO (SEARCH ENGINE OPTIMIZATION)

यामार्फत आपण आपल्या बिझनेसच्या वेबसाइटला गूगलच्या सर्च इंजिन वरती रॅंक करू शकतो.
तसेच आपल्या वेबसाइटला Optimize करून
आपल्या टार्गेटेड ग्राहकांपर्यंत पोहचू शकतो.

SEM (SEARCH ENGINE
MARKETING)

गुगल, YouTube, bing, Yahoo यांसारख्या सर्च इंजिनवरती आपली जाहिरात दिसण्यास मदत होते व त्यामार्फत आपण आपल्याला पाहिजे त्या ग्राहकांपर्यंत पोहोचतो.

PPC
(Pay Per Click)

ही देखील एक Paid Digital marketing सर्विस आहे. यात तुमच्या व्यवसायाची जाहिरात गूगलवरील एखादया ब्लॉगवर तसेच Search Engine वर दाखवली जाते. त्यामार्फत आपल्याला हव्या असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

SOCIAL MEDIA
MARKETING

तुमच्या व्यवसायाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच
(Facebook, Instagram, LinkedIn, You tube, Twitter, Snapchat)
यावर प्रमोट करण्यास मदत होते.

Display Marketing

Display Marketing म्हणजे प्रॉडक्ट किंवा सेवा यांची आकर्षक इमेज एड
किंवा बॅनर एड Display Ad मार्केटिंगद्वारे
योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचता येते.

Content Marketing

Content Marketing द्वारे तुमच्या व्यवसायाबद्दल तसेच प्रॉडक्ट किंवा सेवेबद्दल मोजक्याच पण आकर्षक शब्दांत म्हणजेच संदेश स्वरूपात माहिती ग्राहकाला पुरवली जाते. ट्रेंडमधील कन्टेन्ट वापरून मार्केटिंग केली जाते.

Bulk SMS
Marketing

bulk मेसेज/ व्हाट्सअप/ voice कॉलद्वारे मोजक्याच पण आवश्यक ग्राहकांपर्यंत पोहोचून बिझनेस वाढीसाठी मदत होते.

Mobile App & News Article Advertising

आपल्याला हव्या असलेल्या संबंधीत area मध्ये ग्राहक वापरत असलेल्या स्टॅंडर्ड मोबाईल ऍप तसेच वाचत असलेल्या व्हेरिफाईड न्यूजचॅनलच्या लेखात आपली जाहिरात दिसण्यास मदत होऊन थेट ग्राहकांपर्यंत जाहिरात व उद्योगासंबंधी माहिती पोहोचते.

CBSE School
Kids Yoga
Real Estate Property
Kids Yoga
Surbhi Dairy Farm Hyderabad
Online Yoga Class
Milk suppliers
Real Estate Developers
Lead School Mangaon
Arogya yoga centre 2
BTN3
mao resort 2
mao resort 2
v and v properties design 9
previous arrowprevious arrow
next arrownext arrow

Check More Project Designs