नुकताच 10 वी आणि 12 वीचा निकाल लागला आहे ….. पण आता पुढे काय? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो, नेमकं कुठली शाखा निवडावी? नेमकं कुठल्या मार्गाने करिअर असावे?

म्हणूनच या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सो क्ष कासार युवा संघटना पुणे घेऊन येत आहे युवांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि पालकांसाठी सो. क्ष . श्री.कालिका देवी संस्थान, पुणे, अंतर्गत, सो. क्ष. कासार युवा संघटना, पुणे, आयोजित एक आगळा वेगळा कार्यक्रम नवीन दिशा उत्कर्षाच्या

Stream selection and Carrier Guidence Webinar

करिअर निवडताना विद्यार्थी आणि पालकांचा होणारा संभ्रम, कमी मार्क्स मिळाले म्हणून आलेले नैराश्य, विविध क्षेत्रात करिअर संबंधी असलेले वेगवेगळे समज-गैरसमज इत्यादी विषयांवर मुद्देसूद मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मार्गदर्शिका : सौ गौरी कुलकर्णी
(करिअर कौन्सिलर)

रविवार दिनांक : 19 जुन 2022
वेळ : सकाळी 11 वाजता
स्थळ: झूम मिटिंग ॲप

(मिटिंगची लिंक खालीलप्रमाणे असेल कृपया zoom app डाउनलोड करून घ्या व लिंकला जॉईन करा):
https://us02web.zoom.us/j/85406834583?pwd=T1JJblFTb1U3TzJPR2xBaW11RENLZz09

अधिक माहितीसाठी संपर्क :
1) गिरीजा रासने: 8446238954
2) निखिल जुन्नरकर: 7385471237
३) पार्थ सुपेकर: 9370185520

विशेष सहकार्य:
सो. क्ष. कासार समाज अखिल भारतीय मध्यवर्ती मंडळ
पश्चिम महाराष्ट्र कासार समाज विकास समिती
सो क्ष कासार पुणे जिल्हा विकास समिती.

(टीप: कार्यक्रम ऑनलाईन असून संपूर्णपणे मोफत आहे आणि या कार्यक्रमाचा आपण अवश्य लाभ घ्यावा..! प्रथम जॉईन होणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना प्राधान्य..)