
- कोरोनामुळे भेटणे शक्य नाही परंतु आपले विचार साहेबांपर्यंत पोहोचणे नक्कीच शक्य आहे.
- 100-1000 शब्दांमध्ये लेख असावा.
- लेख देण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
- आपण लिहिलेला लेख १ ते ९ जुलै पर्यंत दिलेल्या फॉर्मवरती टाईप करून पाठवावा.
- सर्व लेख आमच्या www.raigadexplore.इन या न्युज वेबपोर्टलवरती प्रकाशित होणार. आमचे लेख देशात आणि विदेशातसुद्धा वाचले जातात.
- sponsored by-
- आयोजन: Presented By Raigad Explore

रायगडच्या प्रसिद्ध वेबपोर्टल आणि ब्लॉगसाईटवरती सुनिलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपली जाहिरात देण्याकरिता संपर्क साधा किंवा व्हाट्सअप करा: 8767375013